ती
विजेसारखी
भिडून जाते
आठवणींच्या
आभाळातून...
तो
जीर्ण तरू गत
मोडून पडतो
पर्णहीन
पोखरला आतुन...
नीरज पुरुषोत्तम चौधरी
27/11/2019
विजेसारखी
भिडून जाते
आठवणींच्या
आभाळातून...
तो
जीर्ण तरू गत
मोडून पडतो
पर्णहीन
पोखरला आतुन...
नीरज पुरुषोत्तम चौधरी
27/11/2019