सध्या सगळं सुरळीत चाललंय.
मी बोलू शकतेय,
निदान दोन चार शब्द,
तू बोलतोस त्या भाषेतून.
तशातच,
अशी अस्पष्ट अधीरता,
मी माझेच शब्द हरवल्याची...
नीरज पुरुषोत्तम चौधरी
13/11/2019
मी बोलू शकतेय,
निदान दोन चार शब्द,
तू बोलतोस त्या भाषेतून.
तशातच,
अशी अस्पष्ट अधीरता,
मी माझेच शब्द हरवल्याची...
नीरज पुरुषोत्तम चौधरी
13/11/2019
No comments:
Post a Comment