Monday, 28 June 2021

ऑनर किलिंग

तुझ्या प्रेमाचा अदमास 
त्यांना लागणार नाही

अन तू वाकणार नाहीस

मग ते मिळून करतील
तुझ्या इराध्यांची कत्तल

त्यांना प्रियकर कधी खपलाच नाही
मग तो मतांचा असो की, मातीचा.

नीरज पुरुषोत्तम चौधरी
12/06/2021

No comments:

Post a Comment

घर

चिमुकल्याश्या फांदीवरती  कुणी थाटले नाजूकसे घर  किमया काय म्हणावी त्याची  कोण म्हणावा किती कलन्दर  तातुर-मातुर कुठले काही  चोख विनाई चोख शिल...